ख्रिस्तावर प्रीती करणारे, त्याच्या वचनावर प्रेम करणारे व त्याच्या महानतेची घोषणा करण्याबाबत अत्यंत आवेशी असे हे वक्ते आहेत. त्यांच्याशी बोलून तुम्हांला येशूबरोबर अधिक उत्साहाने चालण्यास उत्तेजन मिळेल.