Call: 78454 41238 (Shankar)
info@awakeconference.org
Blog

एलियास फेअरफिल्ड

एका ख्रिस्ती घरामध्ये वाढत असताना लहान वयातच प्रभू येशूने आपल्या कृपेने एलियास यांचे तारण केले. कॅलीफोर्निया येथील मास्टर्स कॉलेजमधून २००३ साली त्यांनी कम्प्युटर सायन्स मध्ये बी.एस. ही पदवी घेतली. ह्याचवेळी त्यांना प्रभू सेवेसाठी पाचारण करीत आहे अशी जाणीव झाली. पदवीनंतर त्यांनी मेक्सिको व इंडोनेशिया येथील मिशन संस्थांमध्ये तसेच  इराकमधील एका सेवाभावी संस्थेत आय. टी. विभागामध्ये काम केले. २००५ ते २००८ मध्ये युसेमिटीजवळील ओकहर्स्ट इवॅन्जेलीकल फ्री चर्चमध्ये त्यांनी युवकांचे पाळक म्हणून सेवा केली. २००८ मध्ये त्यांनी वलेहो येथील कॉर्नरस्टोन सेमिनरीमध्ये एम. डीव्ह. चे शिक्षण घेण्यास सुरवात केली असून २०१४ पर्यंत पदवी प्राप्त करण्याची त्यांची योजना आहे.

एलियास व त्यांची पत्नी जिलाया हे कॅलीफोर्नियातील वलेहो येथे राहत असून त्यांच्या विवाहाला नुकतेच एक वर्ष पूर्ण झाले आहे.

You might be interested in …

ग्रेग रीड

Read More

जॉय गिल

Read More

डग थॉम्पसन

Read More