Call: 78454 41238 (Shankar)
info@awakeconference.org

अप्रैल 2014

डग थॉम्पसन

पास्टर डग थॉम्पसन ह्यांनी लोगॉस बायबल इन्स्टिट्यूट व मास्टर्स कॉलेज येथून आपले शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर टॅलबट सेमिनरी व व्हिटफिल्ड थिओलॉजीकल सेमिनरी येथे त्यांनी पुढचे शिक्षण घेतले. त्यांनी ग्रेस टू यु मध्ये फिल जॉन्सन यांच्यासाठी समुपदेशन […]

Read More

माईक लूकस

माईक हे २००९ पासून वलेहो येथील कम्युनिटी बायबल चर्चच्या महाविद्यालयीन सेवेचे पाळक आहेत. याच चर्चच्या १९९६ साली झालेल्या  तरुणांच्या शिबिरामध्ये दिलेल्या शुभवर्तमानाच्या स्पष्ट शिक्षणाद्वारे त्यांची ख्रिस्ताशी तारणारा व प्रभू म्हणून ओळख झाली. येथे तरुणांमध्ये नऊ […]

Read More

जॉय गिल

जॉय गिल यांचा जन्म व  शिक्षण पंजाबमध्ये झाले. ते एक पाळक असून गीतकार , संगीतकार व गायक आहेत. ते गुरगाव येथील डीबीएफ या मंडळीचे पाळक आहेत. ही मंडळी डेल्ही बायबल फेलोशिप या संघटित मंडळ्यांचा एक […]

Read More