Call: 78454 41238 (Shankar)
info@awakeconference.org
Blog

माईक लूकस

माईक हे २००९ पासून वलेहो येथील कम्युनिटी बायबल चर्चच्या महाविद्यालयीन सेवेचे पाळक आहेत. याच चर्चच्या १९९६ साली झालेल्या  तरुणांच्या शिबिरामध्ये दिलेल्या शुभवर्तमानाच्या स्पष्ट शिक्षणाद्वारे त्यांची ख्रिस्ताशी तारणारा व प्रभू म्हणून ओळख झाली. येथे तरुणांमध्ये नऊ वर्षे सेवा  केल्यानंतर  प्रभूने त्यांना महाविद्यालयीन सेवेसाठी पाचारण केले. यासोबतच ते सध्या साप्ताहिक गृह शिक्षण गट, चर्चमधील  प्रौढ प्रशिक्षण गट, विवाहपूर्व समुपदेशन सेवा चालवतात. तसेच चर्चच्या वर्शिप बॅन्डमध्ये गिटार वाजवतात, अनेकांना शिष्यत्वाबद्दल शिकवतात व कॉर्नरस्टोन सेमिनरीमधून एम. डीव्ह. ची पदवी पूर्ण करीत आहेत. मायकल व त्यांची पत्नी यांचा विवाह २००० मध्ये झाला असून त्यांना एम.जे. हा एक मुलगा आहे.

You might be interested in …

ग्रेग रीड

Read More

डग थॉम्पसन

Read More

जॉय गिल

Read More